आमच्याबद्दलत्रिमूर्ती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. जालना
त्रिमूर्ती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. जालना
मुख्य कार्यालय: नवकार कॉम्प्लेक्स, बदनापूर, ता. बदनापूर, जि. जालना (पिन कोड: ४३१२०२). त्रिमूर्ती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. आपल्या सर्व सभासदांसाठी १०० दिवसांच्या मुदत ठेवीवर १०% व्याज, दैनंदिन शिल्लक रकमेवर ६% व्याज, दैनिक पिग्मी ठेव, सोनेतारण कर्ज, दुचाकी कर्ज आणि महिला बचत गट कर्ज योजना यांसारख्या विश्वासार्ह सेवा तत्परतेने पुरवते.
- ✓सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि लघु व्यावसायिकांना सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह सहकारी पतपुरवठा व बचत सेवा उपलब्ध करून देणे.
- ✓सहकार तत्त्वांच्या माध्यमातून मराठवाड्यात आर्थिक स्वावलंबन, ग्रामीण वित्तीय समावेशकता आणि सर्वांगीण समृद्धी निर्माण करणे.
- ✓शासनमान्य नोंदणी, दैनंदिन घरपोच पिग्मी बचत, ठेवींवर आकर्षक परतावा, सुलभ व जलद कर्ज प्रक्रिया आणि स्थानिक, विश्वासू संचालक मंडळ.
व्यवस्थापन →