आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit - RD)
आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit - RD)
आजची बचत, उद्याची सुरक्षा! नियमित बचत, सुरक्षित भविष्य!
दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून ठराविक कालावधीनंतर मूळ रक्कम + व्याज घेण्याची शिस्तबद्ध बचत योजना.
योजनेचे प्रमुख फायदे:
• छोटी बचत, मोठा फायदा
• निश्चित परतावा आणि चांगले व्याजदर
• सुरक्षित आणि विश्वसनीय योजना
• सोपी प्रक्रिया आणि नियम
• लवचिक कालावधी — आपल्या सोयीनुसार हप्ता भरा
• RD वर कर्ज सुविधा उपलब्ध