सेवा

दामदुप्पट ठेव योजना

अवघ्या ७२ महिन्यांत (६ वर्षे) आपली ठेव रक्कम दामदुप्पट करा; १००% सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा.

दामदुप्पट ठेव योजना
सेवा

दामदुप्पट ठेव योजना

त्रिमूर्ती अर्बनची सर्वाधिक पसंतीची 'दामदुप्पट ठेव योजना'.

कालावधी अवघे ७२ महिने (६ वर्षे)! मुलांचे उच्च शिक्षण, लग्नकार्य किंवा भविष्यातील सुरक्षिततेसाठी एक उत्तम व विश्वासू गुंतवणूक पर्याय. गुंतवलेले पैसे ७२ महिने पूर्ण होताच दुप्पट स्वरूपात परत मिळतात.

या योजनेवर आवश्यकतेनुसार तात्काळ कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.

वैशिष्ट्ये

कालावधी फक्त ७२ महिने (६ वर्षे)

गुंतवलेली मुद्दल रक्कम खात्रीशीर दामदुप्पट

ठेव पावतीवर आवश्यकतेनुसार कर्ज सुविधा

अत्यंत सोपी, पारदर्शक व विश्वासार्ह प्रक्रिया

सेवा

फायदे

फायदे

कमी मुदतीत १००% खात्रीशीर नफा, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता.

पात्रता

पात्रता

संस्थेचे सर्व सभासद, महिला, कामगार, नोकरदार व व्यावसायिक.

आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, २ पासपोर्ट फोटो.

अटी व शर्ती

अटी व शर्ती

७२ महिने पूर्ण झाल्यावरच दुप्पट परतावा लागू राहील. संस्थेचे नियम लागू.

संपर्क साधा

संपर्क साधा

उत्पादने व अटी कंपनीचे धोरण आणि लागू कायद्यानुसार असतील.

संपर्क साधा
कॉल करा व्हॉट्सॲप