शाखा तीर्थपुरी
तीर्थपुरी व परिसरातील नागरिकांसाठी सोनेतारण कर्ज, बचत व ठेव योजनांची तत्पर सेवा.
शाखा तीर्थपुरी बद्दल
तीर्थपुरी व परिसरातील नागरिकांसाठी सोनेतारण कर्ज, बचत व ठेव योजनांची तत्पर सेवा.
स्थानिक सभासद व उद्योजकांसाठी पारदर्शक ठेव योजना, सुलभ सोनेतारण कर्ज आणि जबाबदार आर्थिक मार्गदर्शन सेवा.
शाखा गॅलरी व परिसर
आमच्या शाखेची जागा, सदस्य सहाय्य डेस्क आणि सुविधा
आम्हाला का निवडावे
शासनमान्य नोंदणी, दैनंदिन घरपोच पिग्मी बचत, ठेवींवर आकर्षक परतावा, सुलभ व जलद कर्ज प्रक्रिया आणि स्थानिक, विश्वासू संचालक मंडळ.
पारदर्शक प्रक्रिया
सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि लघु व्यावसायिकांना सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह सहकारी पतपुरवठा व बचत सेवा उपलब्ध करून देणे.
अधिक जाणून घ्यासदस्य-प्रथम सेवा
सहकार तत्त्वांच्या माध्यमातून मराठवाड्यात आर्थिक स्वावलंबन, ग्रामीण वित्तीय समावेशकता आणि सर्वांगीण समृद्धी निर्माण करणे.
अधिक जाणून घ्याआमची कार्यपद्धती
शाखेची प्रमुख सामर्थ्ये
पारदर्शक प्रक्रिया
तीर्थपुरी व परिसरातील नागरिकांसाठी सोनेतारण कर्ज, बचत व ठेव योजनांची तत्पर सेवा.
सुरक्षित व विश्वसनीय
उत्पादने व अटी कंपनीचे धोरण आणि लागू कायद्यानुसार असतील.
स्थानिक उपस्थिती
शाखा तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना - ४३१२०९
शाखा टीम व व्यवस्थापन
आपल्या सेवेसाठी सज्ज असलेले समर्पित अधिकारी
रमेश एम. कोल्हे
शाखा व्यवस्थापक
नितीन ए. बारसळे
कॅशियर
ओम सुरेश गोलेकर
पासिंग ऑफिसर
नरहरी बी. माटे
विपणन अधिकारी
शाखेचे स्थान व गुगल मॅप
आमच्या शाखेला प्रत्यक्ष भेट देण्यासाठी संपूर्ण पत्ता आणि गुगल मॅप मार्ग
शाखा तीर्थपुरी
शाखा तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना - ४३१२०९, Tirthpuri, Maharashtra, पिन कोड: 431209
Monday to Saturday
09:30:00 - 17:30:00