बचत खाते, स्मार्ट सेव्हिंग व दैनिक पिग्मी योजना
त्रिमूर्ती अर्बनच्या लोकप्रिय बचत व दैनिक ठेव योजना:
१. स्मार्ट सेव्हिंग खाते (Smart Saving Account):
• दैनंदिन शिल्लक रक्कमेवर आकर्षक ६% व्याजदर
• ऑनलाईन बँकिंग व UPI सुविधा उपलब्ध
• ATM / NEFT / IMPS सुविधा उपलब्ध
२. दैनिक ठेव पिग्मी योजना (Daily Pigmy Deposit):
• रोजची जमा रक्कम ₹१०० पासून पुढे
• कालावधी: १२ महिने | व्याजदर: ५% प्रमाणे
• बचतीची सुलभ सवय आणि प्रतिनिधीमार्फत घरपोच सेवा
• पिग्मी ठेवीवर कर्ज सुविधा
३. नियमित बचत खाते: दरमहा व्याज सुविधा व एसएमएस अलर्ट.