सेवा

सभासद सहाय्य व सर्व कर्ज योजना

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय; वाहन कर्ज, सोनेतारण, बचत गट, गृह कर्ज व ठेवीवर कर्ज.

सभासद सहाय्य व सर्व कर्ज योजना
सेवा

सभासद सहाय्य व सर्व कर्ज योजना

कर्ज हवंय? त्रिमूर्ती अर्बन आहे ना..

तुमच्या प्रत्येक आर्थिक गरजेसाठी विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय! त्रिमूर्ती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. जालना आपल्या सर्व सभासदांसाठी विविध प्रकारच्या सुलभ कर्ज योजना उपलब्ध करून देते.

आमच्या सर्व कर्ज योजना:
१. वाहन कर्ज योजना — दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी जलद वित्तपुरवठा
२. सोनेतारण कर्ज — प्रति तोळा ₹१,००,००० पर्यंत भाव
३. महिला बचत गट कर्ज — ₹५०,००० पर्यंत सुलभ कर्ज
४. गृह कर्ज योजना — स्वतःच्या हक्काच्या घरासाठी
५. पिग्मी कर्ज — दैनिक बचतदारांसाठी तातडीचे कर्ज
६. अल्प मुदत कर्ज — अल्प कालावधीच्या वैयक्तिक व व्यावसायिक गरजांसाठी
७. मुदत ठेव तारण कर्ज — ठेवीवर ९०% पर्यंत कर्ज

वैशिष्ट्ये

वाहन कर्ज योजना - दुचाकी व वाहनांसाठी

सोनेतारण कर्ज - प्रति तोळा ₹१,००,००० पर्यंत भाव

महिला बचत गट कर्ज - ₹५०,००० पर्यंत सुलभ कर्ज

गृह कर्ज योजना - स्वतःच्या हक्काच्या घरासाठी

पिग्मी कर्ज - दैनिक बचतदारांसाठी तातडीचे कर्ज

अल्प मुदत कर्ज - अल्प कालावधीच्या गरजांसाठी

मुदत ठेव तारण कर्ज - ठेवीवर ९०% पर्यंत कर्ज

सेवा

फायदे

फायदे

एकाच ठिकाणी सर्व कर्ज सुविधा, पारदर्शक व्याजदर, स्थानिक पातळीवर तत्पर सहाय्य.

पात्रता

पात्रता

संस्थेचे सर्व सभासद, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व महिला बचत गट.

आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे

ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार, पॅन), उत्पन्न दाखला, आवश्यकतेनुसार तारण कागदपत्रे.

अटी व शर्ती

अटी व शर्ती

कर्ज मंजुरी संस्थेच्या नियम, पात्रता व धोरणानुसार राहील.

संपर्क साधा

संपर्क साधा

उत्पादने व अटी कंपनीचे धोरण आणि लागू कायद्यानुसार असतील.

संपर्क साधा
कॉल करा व्हॉट्सॲप