कन्यादान ठेव योजना
लेकीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्रिमूर्ती अर्बनची अद्वितीय भेट — 'कन्यादान ठेव योजना'.
फक्त एकदाच ₹१५,००० ची मुदत ठेव ठेवा आणि कन्या १८ वर्षांची झाल्यावर तिला मिळवून द्या तब्बल ₹१,११,१११ ची मोठी सन्मान रक्कम! मुलीचे उच्च शिक्षण, करिअर आणि विवाहासाठी ही योजना म्हणजे पालकांसाठी एक भक्कम आधारवड आहे.