विश्वसनीय आर्थिक सेवा व योजना

आमच्या सेवा

तुमच्या प्रत्येक गरजांसाठी आकर्षक व्याजदर, सुरक्षित ठेवी आणि जलद कर्ज सुविधा.

वैयक्तिक कर्ज
कर्ज सुविधा वैशिष्ट्यीकृत
TMUNL-PERSONAL LOA

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक गरजा व आणीबाणीसाठी कमी कागदपत्रांत जलद व सुलभ कर्ज वाटप.

सोनेतारण कर्ज योजना
कर्ज सुविधा वैशिष्ट्यीकृत
TMUNL-GOLD LOAN

सोनेतारण कर्ज योजना

सोनं ठेवा, कर्ज मिळवा! प्रति तोळा ₹१,००,००० भाव, सर्वात कमी व्याजदर आणि अवघ्या १५ मिनिटांत झटपट कर्ज मंजुरी.

मुदत ठेव (१०० दिवसांवर १०% व्याजदर)
ठेव योजना वैशिष्ट्यीकृत
TMUNL-FIXED DEPOSI

मुदत ठेव (१०० दिवसांवर १०% व्याजदर)

विश्वासाचं नातं इथे समृद्ध होतं! १०० दिवसांच्या विशेष मुदत ठेवीवर मिळवा आकर्षक १०% व्याजदर; सुरक्षित गुंतवणूक, विश्वासार्ह परतावा.

आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit - RD)
ठेव योजना वैशिष्ट्यीकृत
TMUNL-RECURRING DE

आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit - RD)

आजची बचत, उद्याची सुरक्षा! दरमहा थोडीशी बचत करा आणि मिळवा मोठ्या स्वप्नांना साकार करण्याची संधी; निश्चित परतावा आणि चांगले व्याजदर.

बचत खाते, स्मार्ट सेव्हिंग व दैनिक पिग्मी योजना
ठेव योजना
TMUNL-SAVINGS SCHE

बचत खाते, स्मार्ट सेव्हिंग व दैनिक पिग्मी योजना

स्मार्ट सेव्हिंग खात्यावर दैनंदिन शिल्लक रकमेवर ६% व्याजदर आणि दैनिक पिग्मी ठेवीवर ५% व्याज; घरपोच सेवा व ऑनलाईन बँकिंग सुविधा.

महिला बचत गट कर्ज योजना
कर्ज सुविधा
TMUNL-WOMEN SHG LO

महिला बचत गट कर्ज योजना

एकत्रितपणे बचत करा, एकत्रितपणे प्रगती करा! महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ₹५०,००० पर्यंत कर्ज सुविधा; कमीत कमी कागदपत्रे व तात्काळ कर्ज मंजुरी.

कॉल करा व्हॉट्सॲप